आमच्याविषयी

अलनाई शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांच्या फायदयात वाढ होण्यासाठी, शेतीतील नुकसान कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य बाजारभाव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या २०० सभासदांनी सुरुवात झालेली शेतकऱ्यांची कंपनी आहे

आज कंपनीची सभासदसंख्या 1000 च्या वर असून शेअरहोल्डर शेतकऱ्यांची संख्याची 250च्या वर आहे

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी व प्रगतीसाठी आपली हक्काची कंपनी कायम प्रयत्नशील आहे.

Shopping Cart