ड्रोन ने फवारणी

ड्रोन ने फवारणी

भाडे : 350 रू. प्रति एकर

ड्रोनने फवारणीचे फायदे

  • पैशांची व वेळेची बचत
  • एकसमान व एकसारखा फवारा
  • छोटया छोटया तुषारांमुळे शोषुन घेण्याचे प्रमाण जास्त
  • पाण्याचा सामू नियंत्रित ठेवल्याने फवाऱ्याची परिणामकता जास्त
  • फवारनाऱ्या व्यक्तिच्या आरोग्याला कोणत्याच प्रकार ची इजा होत नाही
  • साप व इतर किटकांची फवारताना भिती नाही.
  • पाण्याची ने आण – करण्याची तसेच मशिनरी सेट करण्याची गरज नाही .
  • खते व औषधांमध्ये 30% पर्यंत बचत.
Shopping Cart