माती परिक्षण

soil-testing

माती परिक्षणाचे फायदे.

  • उत्पन्नात व नफ्यात वाढ
  • खतांची खतांची मात्रा ठरवण्यास मुदत
  • कमी असलेल्या घटकांची पुर्तता केल्यास एकसमान वाढ व एकदाच पिक काढणीला येते
  • जमिनिच्या प्रकाराबद्दल अधिक म येते
  • खतांची मात्रा जास्त न झाल्याने जमिनिची हानी टळते
  • सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुर्ततेमुळे पिकाची गुणवत्ता सुधारते
  • जमिनीत असलेल्या घटकानुसार पिक करण्याचा निर्णय घेता येतो
  • पोषक तत्त्वांची पूर्तता करुण जमिनिच्या सुपिकतेत वाढ
Shopping Cart